" प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे ? संगमनेरातील कोणत्याही कार्यालयात 2-3-4-5 चकरा मारल्याशिवाय कामे होत नाहीत. अनेकदा सम्बंधित कर्मचारी कोरोना ड्यूटी वर आहेत / गेलेत अशी कारणे सांगतात. प्रशासनने फ़क्त सूचना देऊन कोरोना आटोक्यात येणार नाही तर या सूचनांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे प्रशासनाचे कर्त्तव्य आहे जे आता होताना दिसत नाही. बेशिस्त - बेशिस्त म्हणून हात झटकने बरोबर नाही.
- डी के जाधव , संगमनेर