अवश्य वाचा


  • Share

संगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची अर्धशतकीय बाजी

दि. 19/09/2020 संगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची अर्धशतकीय बाजी संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या जोरदार सिलसिला आजही जोरदारच राहिला आहे. आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येने अर्धशतकीय संख्या गाठली आहे आज शहर व तालुक्यात मिळून पन्नास रुग्णांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये संगमनेर शहरातील नऊ जणांना बाधा झाली आहे तर ग्रामीण भागात तब्बल 41 जणांना बाधा झाली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये रहिमपूर येथील 43 वर्षीय पुरुष, मालदड रोडसंगमनेर येथील 50 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 44 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथील 55 वर्षीय पुरुष, घारगाव येथील 54 वर्षीय महिला, महात्मा फुले नगर संगमनेर येथील 70 वर्षीय वृद्धा, माळेगाव हवेली येथील 50 वर्षीय पुरुष, गणेश नगर संगमनेर येथील 58 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, पिंपळे येथील 70 वर्षीय वृद्धा, घुलेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, मालदड रोड संगमनेर येथील 41 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, महात्मा फुले नगर संगमनेर येथील 63 वर्षीय महिला, कुटे बुद्रुक येथील 43 वर्षीय महिला, कुटे बुद्रुक येथील 19 वर्षीय तरुण, वेनकुटे येथील 34 वर्षीय पुरुष, वेनकुटे येथील 58 वर्षीय महिला, वेनकुटे येथील 16 वर्षीय तरुण, वेनकुटे येथील 10 वर्षीय तरुण, वेनकुटे येथील 33 वर्षीय महिला,घारगाव येथील 52 वर्षीय पुरुष, वेनकुटे येथील 2 वर्षीय तरुण, वेनकुटे येथील 60 वर्षीय पुरुष, वेनकुटे येथील 10 वर्षीय तरुणी, झोले येथील 85 वर्षीय वृद्धा, झोले येथील 70 वर्षीय वृद्धा, घुलेवाडी येथील 48 वर्षीय महिला, मालदड रॉड संगमनेर येथील 22 वर्षीय तरुणी, व 19 वर्षीय तरुण, रंगार गल्ली संगमनेर येथील 35 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाखरी हवेली येथील 32 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, पानोडी येथील 40 वर्षीय महिला, खाली येथील 50 वर्षीय पुरुष, निमगाव पांगा येथील 34 वर्षीय महिला,निमगाव पांगा येथील 62 वर्षीय महिला,चिंचपूर येथील 62 वर्षीय पुरुष,लोहारे येथील 35 वर्षीय महिला, देवकौठे येथील 50 व 66वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरुष, वडगाव पण येथील 66 वर्षीय महिला व 68 वर्षीय पुरूष, रायतेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष असा पन्नास जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.