अवश्य वाचा


  • Share

संगमनेर तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच आजही अर्धशतकपार संख्या शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 43 रुग्ण

दि. 22/09/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच आजही अर्धशतकपार संख्या शहरात 12 तर ग्रामीण मध्ये 43 रुग्ण संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाची जोरदार बॅटिंग सुरूच असून आजही अर्धशतकीय संख्या पार करत पंचावन्न जणांना बाधित केले आहे. यामध्ये शहरातील 12 जनांचा समावेश आहे तर तालुक्यातील ग्रामिण भागातील 43 जनांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवालामध्ये तालुक्यातील झोले येथील 31 वर्षीय महिला, बोरबन येथील 33 वर्षीय पुरुष, धांदरफळ येथील 16 वर्षीय तरुण व 34 वर्षीय पुरुष, चिंचपूर येथील 52, 38 70 व 48 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथील 70 वर्षीय वृद्धा, निमज येथील 32 वर्षीय पुरुष, पिंमगिरी येथील 22 वर्षीय पुरुष, बोरबन येथील 33 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथील 52 वर्षीय महिला आणि 76 वर्षीय वृद्धा, तलेगाव दिघे येथील 78 वर्षीय वृद्धा, वडगाव पान येथील 24, 27 व 58 वर्षीय पुरुष, मालेगाव हवेली येथील 22 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 25,31 व 47 वर्षीय पुरुष आणि 51, 30, 30 वर्षीय महिला आणि 3 वर्षीय तरुण आणि 67 वर्षीय वृद्धा, पावबाकी रोड येथील 50वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिला 11 व 5 वर्षीय तरुण,अश्वी खुर्द येथील 38 वर्षीय पुरुष,भारत नगर येथील 28 व 51वर्षीय महिला आणि 32 पुरुष, मालदाड रोड येथील 11 वर्षीय तरुण, ,शिवाजी नगर येथील 71 वर्षीय वृद्धा, शेडगाव येथील 58 व 60 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 72 वर्षीय पुरुष, सायखिंडी येथील 73 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 55 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथील 51 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथील 29 वर्षीय पुरुष, महात्माफुले नगर येथील 33 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 48 व 48 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय वृद्धा, देवकुटे दुमाला येथील 29 वर्षीय महिला, निमगाव येथील 34 व 52 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 58 वर्षीय पुरुष,खांडगाव येथील 28 वर्षीय महिला, गणेश नगर येथील 49 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथील 35 वर्षीय पुरुष अशे एकूण पंचावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.